Aniket Vishwasrao & Sneha Chavan | "स्नेहाने २५ लाखांची पोटगी मागितली",आरोपांवर अनिकेतची प्रतिक्रिया

2021-11-19 14

Aniket Vishwasrao & Sneha Chavan | "स्नेहाने २५ लाखांची पोटगी मागितली",आरोपांवर अनिकेतची प्रतिक्रिया
अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीची तक्रार दाखल केलीये. या प्रकरणावर अनिकेतने काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter-Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale